Friday, June 26

Tag: DYSP Dr Ashwini Jagtap

Ganesh immersion : लोहा कंधार तालुक्यात पर्यावरण पूरक आणि डीजे मुक्त गणेश विसर्जन करावे – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप

Ganesh immersion : लोहा कंधार तालुक्यात पर्यावरण पूरक आणि डीजे मुक्त गणेश विसर्जन करावे – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप

नांदेड, क्राईम
लोहा | पोलीस दलातर्फे जिल्ह्यात दोनशे गणेश मंडळ डीजे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे लोहा कंधार तालुक्यात गणेश विसर्जन कारताना पर्यावरण पूरक आणि डिजेमुक्त मिरवणूकिला सर्व गणेश मंडळाने प्राधान्य देऊन हा विसर्जन सोहळा शांततेत पार पाडावा. असे अहवान कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी केले आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमंडळाचे अध्यक्ष, गावातील पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक याची कंधार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अश्विनी जगताप याच्या उपस्थितीत लोहा पोलीस ठाण्यात पार पडली. यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने व पोलीस अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. डी. वाय. एस. पी. डॉ. अश्विनी जगताप यांनी गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करावा असे सांगून लोहा कंधार तालुक्यातील गणेश मंडळांनी आपण पर्यावरण पूरक आणि डीजे मुक्त मिरवणूक काढावी सामाजिक धार्म...
DYSP Dr Ashwini Jagtap : गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व शांततेत पार पाडावी – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप -NNL

DYSP Dr Ashwini Jagtap : गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त व शांततेत पार पाडावी – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| लोहा -कंधार तालुक्यातील सर्व गणेश मंडळांनी गणेश विसर्जन वेळेत पूर्ण करावेत तसेच कोणीही गडबड गोंधळ करू नये तसेच डॉल्बी( डीजे) वाजविण्यास पूर्णतः बंदी आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळावे नियमांचे उल्लंघन करू नये गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळ व ग्रामस्थ यांनी सहकार्य करावे मिरवणुकीत फुलांची उधलण करावी गुलाल टाळावा तसेच ईद ए मिलाद निमित्ताने निघणार जुलूस शांततेत पार पाडावा असे आवाहन कंधार पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ अश्विनी जगताप यांनी केले आहे लोहा पोलीस ठाण्यात गणेश विसर्जन व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती .डीवायएसपी अश्विनी जगताप यांनी ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील ,शहरातील मान्यवर याना संबोधित केले यावेळी माजी नगराध्यक्ष व गणेश महासंघाचे माजी अध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्...
error: Content is protected !!