Friday, May 15

Tag: due to short circuit in Naigaon city

Naigaon fire Shop – नायगाव शहरात शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक ; लाखो रुपयांचे झाले नुकसान – NNL

Naigaon fire Shop – नायगाव शहरात शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक ; लाखो रुपयांचे झाले नुकसान – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नायगाव।शहरात शॉर्ट सर्किटमुळे दुकान जळून खाक होण्याची दुर्घटना दिनांक 31/ 12/2024 रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दत्तनगर धनंजय कॉम्प्लेक्स येथे घडली यात मोठं नुकसान झाले आहे. शहरातील शिवपार्वती कन्स्ट्रक्शनरी अँड जनरल स्टोअर्स किराणा या होलसेल दुकानाला भीषण आग लागली होती. नायगाव येथील नरसी रोड धनंजय कॉम्प्लेक्स शिवपार्वती कन्फेशनरी जनरल स्टोअर्स अँड किराणा हे दुकान लगत असलेले गजानन पा. चव्हाण यांचे जनसंपर्क कार्यालय देखील जळून खाक झाले आहे. दुकानदार मालकाने काल दिनांक 30 / 12/ 2024 रोजी दुकान रात्रीला 10.30 वाजता दरम्यान बंद करून घरी गेले. घटनेची माहिती दस्तगीर मामू यांनी फोन करून गणेश भाऊराव देगावे व गजानन शंकरराव चव्हाण यांना कळविले की दुकानाला आग लागून धूर निघत आहे. असे कळतात या दोघांनी वेळ अंदाजे पहाटे अडीच ते तीन वाजता नगरपंचायत व पोलीस प्रशासकीय अधिकारी यांना कळवून अग्निशाम...
error: Content is protected !!