Wednesday, May 13

Tag: drowning in darkness; The fear-mongering Facebook tigers

Mahavitaran ; मुर्दाड लोकप्रतिनिधी आणि अंधारात बुडालेली जनता ; बॉयलर कोंबड्या सारखं जगत आहेत डरकाळ्या फोडणारे फेसबुक वरचे वाघ

Mahavitaran ; मुर्दाड लोकप्रतिनिधी आणि अंधारात बुडालेली जनता ; बॉयलर कोंबड्या सारखं जगत आहेत डरकाळ्या फोडणारे फेसबुक वरचे वाघ

नांदेड, लेख
कॉ.गंगाधर गायकवाड,नांदेड.मो.नं.7709217188 नांदेड शहर गेल्या चार दिवसांपासून अंधारात बुडालेले आहे. वीजपुरवठा तब्बल ६-६ तास बंद राहत आहे, आणि याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानात, जेव्हा पंखे आणि वातानुकूल यंत्रणा बंद पडतात, तेव्हा घराघरांतून हाहाकार उमटतो. पण या सगळ्या गोंधळात आपले लोकप्रतिनिधी कुठे आहेत? त्यांचा आवाज का ऐकू येत नाही? का त्यांना जनतेच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही? हा प्रश्न जनतेतून छुप्या आणि दबक्या आवाजात ऐकू येत आहे. सोशल मीडियावर डरकाळ्या फोडणारे वाघ मात्र घराच्या समोर असलेल्या नाली वर बसून मोबाईल चार्जिंग कसा करावा हा विचार करताना दिसत आहेत. लाईट बंद, जनता हैराण नांदेडमधील वीजपुरवठ्याची समस्या नवीन नाही, पण गेल्या चार दिवसांपासून तर परिस्थिती असह्य झाली आहे. सकाळी ६ तास, रात्री ६ तास, असे वीजेचे लपंडाव सुरू आहे. विद्यार्थ्य...
error: Content is protected !!