Thursday, May 14

Tag: Dr. Shankarrao Chavan Government Medical College

welcomes newly admitted students : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत

welcomes newly admitted students : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत

नांदेड, करियर
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी येथे नवीन प्रवेशित एम.बी.बी.एस. (2025-26) विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘Dean’s Address’ हा स्वागत व मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भास्करराव देशमुख यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेडचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. शितल राठोड, डॉ. वंदना दुधमल, डॉ. इस्माईल इनामदार, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. हुमेरा खान, डॉ. किशोर राठोड, डॉ. मोहम्मद समीर, डॉ. मारोती डाके, डॉ. मुकुंद कुलकर्णी आदी प्राध्यापक उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश श्री. वेदपाठक म्हणाले की, “भविष्यातील लोकाभिमुख डॉक्टर म्हणून विद्यार्थ्यांनी तन, मन आणि धनाने अभ्यास करावा. सेवा हाच डॉक्टरांचा धर्म आहे,” असे ते म...
counseling center : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना

counseling center : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना

नांदेड, सोशल वर्क
Dr. Shankarrao Chavan Government Medical College establishes addiction counseling center नांदेड| नशाबंदीबाबत जनजागृती व प्रशिक्षण आयोजित करणार असून या अभियानाचा एक भाग म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात दंतशल्यचिकित्सा विभागामधील तंबाखू प्रतिबंध केंद्रामध्ये व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राची स्थापना 28 जून रोजी करण्यात आली. या केंद्राचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. वाय.एच.चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, दंत शल्य चिकित्सा शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख यांचेसह डॉ. सुशील येमले, तंबाखू प्रतिबंध केंद्र प्रमुख यांच्यासह निवासी डॉक्टर्स, परिचर्या संवर्गातील कर्मचारी, रुग्ण व रुग्ण नातेवाईक हे उपस्थित होते. कें...
sewage treatment plant soon : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची लवकरच उभारणी

sewage treatment plant soon : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची लवकरच उभारणी

आरोग्य, नांदेड
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे सांडपाण्याचे शास्त्रशुध्द व्यवस्थापन करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 75 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सन 2021 पासून 450 केएलडी क्षमतेचा सिव्हेज ट्रीटमेंट प्लॉट एसटीपी कार्यान्वित आहे. हा एसटीपी प्लांट रुग्णालयातून येणाऱ्या सामान्य सांडपाण्याचे जैविक प्रक्रीयेद्वारे शुध्दीकरण करतो. त्याच्या मदतीने पर्यावरणपूरक पध्दतीने पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. तसेच पुनर्वापरासाठी पाणी उपलब्ध होते. धोबीघाट, बायोमेडिकल वेस्ट साठवण क्षेत्र, ओटी कॉम्पलेक्स आणि प्रयोगशाळा यासारख्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या रासायनिक व संसर्गजन्य...
error: Content is protected !!