Wednesday, May 13

Tag: Dr. Rekhatai Chavan

Dr Rekhatai chavhan visit : स्व. शेख चांदभाई यांच्या कुटुंबाचं काँग्रेसच्या डॉ. रेखाताई चव्हाण यांच्याकडून सांत्वन

Dr Rekhatai chavhan visit : स्व. शेख चांदभाई यांच्या कुटुंबाचं काँग्रेसच्या डॉ. रेखाताई चव्हाण यांच्याकडून सांत्वन

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| शहराचे ज्येष्ठ राजकीय नेते माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. शेख चांद शेख महेबुब यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. रेखाताई चव्हाण यांनी आज शेख रफिक सेठ यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केलं. दि. 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांनी हिमायतनगर शहरातील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शेख रफिक भाई यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व स्व. शेख चांदभाई यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाल्या. यावेळी त्या म्हणाल्या की, “स्व. शेख चांदभाई यांचे काँग्रेस पक्षाला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या क्षणी काँग्रेस परिवार संपूर्णपणे त्यांच्या कुटुंबासोबत उभा आहे.” या ...
Who is Dr. Rekhatai Chavan?  कोण आहेत डॉ. रेखाताई चव्हाण ? – NNL

Who is Dr. Rekhatai Chavan? कोण आहेत डॉ. रेखाताई चव्हाण ? – NNL

नांदेड, लेख
भावी आमदार म्हणून जनता डॉ. रेखाताई चव्हाण त्यांच्याकडे पाहते आहे याचे हे उदाहरण एका जागरूक मतदाराने पाठविले असून जश्याला तसे वाचक व सुज्ञ मतदारांना माहितीस्तव पाठवीत आहोत.    कोण आहेत डॉ. रेखाताई चव्हाण ? जन्म सामान्य घरातील वडील तसे सरळ आणि शिस्तबद्ध.. कुटुंब मध्यमवर्गीय परिस्थितीचे.. जेमतेम आर्थिक परिस्थिती.. घरात दोन भाऊ दोन बहिणी.... सुरुवती पासूनच वाचनाची आवड होती.. ताईंवर वडिलांचा प्रभाव त्यांच्यासारखं ताई सुद्धा सरळ, प्रेमळ पण तेवढ्याच स्पष्ट स्वभावाच्या.. मध्यमवर्गीय कटुंब असूनही वडिलांच्या आर्थिक नियोजनामुळे शिक्षण व्यवस्थित झाले व त्या डॉक्टर झाल्या.पुढे जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाचा संबंध आला. रेखाताई जिजाऊ ब्रिगेडशी जोडल्या गेल्या शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार केला. समाजात वावरत असताना त्यांनी अनेकजणांना मदत केली. वाचन वाढतं राहील व संपर्...
Dr. Rekhatai Chavan : हिमायतनगर नगरपंचायत शहरातील सांडपाण्याचे नियोज करण्यात अपयशी – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

Dr. Rekhatai Chavan : हिमायतनगर नगरपंचायत शहरातील सांडपाण्याचे नियोज करण्यात अपयशी – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाच्या पेरणीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही घरांची पडझड झाली तर अनेकांच्या घरात चक्क पाणी शिरले. नैसर्गिक संकटाला आपण कोणीही रोखू शकत नाही. परंतु प्रशासनाने जर सुयोग्य नियोजन केलं तर नागरिकांची होणारी गैरसोय व तसेच हेळसांड मात्र रोखता येणं शक्य आहे. हिमायतनगर नगरपंचायत याबाबतीत मात्र अपयशी ठरली असून, शहरातील अनेक घरांमध्ये अतिवृष्टीच्या पावसाचे नाल्यातील दुर्गंधियुक्त ड्रेनेजचे पाणी घरात शिरून ग्रुपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आठ दिवसानंतरही पाणी ओसरायचे काही नाव घेत नाही. यामुळे नागरी वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आणि अनेक जण आजारी पडताना दिसून येत आहेत. महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉ. रेखाताई चव्हाण या मतदार संघात दौरा करत आहेत. हा दौरा करत असताना त्यांनी...
Dr. Rekhatai Chavan : श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मंदिरात आयोजित रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा लाभ घ्यावा – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

Dr. Rekhatai Chavan : श्रावण सोमवारी श्री परमेश्वर मंदिरात आयोजित रक्तदान शिबीर व महाप्रसादाचा लाभ घ्यावा – डॉ. रेखाताई चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात दि.१९ ऑगस्ट रोजी येणाऱ्या तिसऱ्या श्रावण सोमवारी भव्य महाप्रसाद आणि रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ. रेखाताई चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी जास्तीस्त जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जोपासावी असे आवाहन डॉ. रेखाताई चव्हाण यांनी केले आहे. डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर प्रभारी महिला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्षा नांदेड यांच्यावतीने पवित्र श्रावण मासानिमित्ताने हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी असलेल्या जागृत देवस्थान महादेव मंदिरात अन्नदान व विविध सामाजिक उपक्रम राबवून श्रावण मास उत्सवाचा आनंद द्विगुणित केला ...
error: Content is protected !!