Thursday, May 14

Tag: Dr. Babasaheb Ambedkar with a procession and Bhim Geet

Dr Babasaheb Ambedkar Jayanti ; हिमायतनगर शहरासह तालुक्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शोभायात्रा व भीमगीतातून अभिवादन

Dr Babasaheb Ambedkar Jayanti ; हिमायतनगर शहरासह तालुक्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शोभायात्रा व भीमगीतातून अभिवादन

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
हिमायतनगर,अनिल मादसवार। शहरासह तालुकाभरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पंचशील ध्वजारोहण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचीत्राची भव्य अशी मिरवणुक काढून अभिवादन करण्यात आले. दरम्यान 4 वाजता आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भेट देऊन भीमसैनिकांना शुभेच्छा देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी मोठ्या प्रमाणात महिला-पुरुषांनी जयंती शोभायात्रेत सहभाग घेतला होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बौद्धीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात जयंती मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून निळी सलामी देण्यात आली. हिमायतनगर शहरात सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचशील ध्वजरोहन करून नालंदा बौद्ध...
error: Content is protected !!