Friday, May 15

Tag: Dr. Anant Raut

The novel ‘Ayaas’ : सरंजामी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा ‘आयास’ कादंबरी देते- डॉ.अनंत राऊत -NNL

The novel ‘Ayaas’ : सरंजामी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा ‘आयास’ कादंबरी देते- डॉ.अनंत राऊत -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सरंजामी, जुलमी व्यवस्था कायम आपण अनुभवतो आहोत पण या बलाढ्य व्यवस्थेच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून अन्यायी व्यवस्था उलटून टाकण्यासाठी फार मोठी ताकद लागत नाही तर संग्राम बोईनवाड सारखा 'आयास' कादंबरीतील नायक पुरेसे आहे. म्हणून आयास कादंबरी आपणास या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रेरणा देते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक- समीक्षक डॉ. अनंत राऊत यांनी केले. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ बिजूर व ड्रीम फिटनेस स्टुडिओ भाग्यनगर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 'संवाद पुस्तकांशी अन् गप्पा लेखकांशी' या उपक्रमांतर्गत "आयास" कादंबरीवर चर्चा व "आयास" कादंबरीचे लेखक डॉ. शंकर विभुते यांची प्रकट मुलाखत ड्रीम फिटनेस स्टुडिओ येथे आयोजित करण्यात आलेली होती. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. राऊत बोलत होते. लेखक डॉ शंकर विभुते यांची मुलाखत घेताना पत्रकार भारत दाढेल यांनी अनेक महत्त्वाची प्रश्न वि...
error: Content is protected !!