Friday, May 15

Tag: do not squander this priceless human life

Hbp. Gajendra Chaitanya Maharaj : “तरुणांनो, दारू-तंबाखूच्या व्यसनाने लाखमोलाचा मनुष्य देह व्यर्थ घालवू नका” — ह.भ.प. गजेंद्र चैतन्य महाराज

Hbp. Gajendra Chaitanya Maharaj : “तरुणांनो, दारू-तंबाखूच्या व्यसनाने लाखमोलाचा मनुष्य देह व्यर्थ घालवू नका” — ह.भ.प. गजेंद्र चैतन्य महाराज

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील कारला येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात रविवारी सायंकाळी ह.भ.प. बालयोगी गजेंद्र चैतन्य महाराज यांची प्रभावी कीर्तनसेवा संपन्न झाली. यावेळी त्यांनी तरुणांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आणि संत विचार अंगीकारण्याचे भावपूर्ण आवाहन केले. कीर्तनात बोलताना महाराज म्हणाले की, “जन्माला आलेला प्रत्येक मनुष्यदेह हा अनंत जन्मांची पुण्याई असून त्याची किंमत लाखमोलाची आहे. मात्र आज अनेकजण दारू, गुटखा, तंबाखूच्या आहारी जाऊन स्वतःचे आरोग्य बिघडवत आहेत. यामुळे लिव्हर, किडनीसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळते आणि कुटुंबाचा आधारही हिरावला जातो.” व्यसनमुक्तीचा संदेश “देह एकदा गेला तर पुन्हा मिळत नाही, त्यामुळे त्याची जपणूक करा. कर्माला घाबरा, व्यसनाधीन होऊ नका आणि परमार्थाचा मार्ग स्वीकारा,” असे सांगत त्यांनी तरुणांना योग...
error: Content is protected !!