Browsing: District Magistrate’s crackdown on illegal mining

नांदेड| लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रातून सुरू असलेल्या #अवैधवाळू उत्खननावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धडक कारवाई करत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…