Wednesday, May 13

Tag: District General Hospital

Hospital Funding : ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी ‘एडीबी’कडून निधी देणार

Hospital Funding : ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी ‘एडीबी’कडून निधी देणार

नांदेड, आरोग्य
नांदेड| नांदेड येथील श्रेणीवर्धीत ५०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देऊन आशियाई विकास बँकेच्या आर्थिक साह्यातून निधी उपलब्ध करून देण्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे. भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. ही लक्षवेधी मांडताना आ. श्रीजया चव्हाण यांनी भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांचा संदर्भा दिला. त्या म्हणाल्या की, या मानकानुसार १ हजार लोकसंख्येमागे किमान एक खाट असणे आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या ३६ लाखांहून अधिक असल्याने जिल्ह्यात एकूण ३ हजार ७०० खाटांच्या क्षमतेची शासकीय रुग्णालये असणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ५०८ खाटा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय २१२ ख...
error: Content is protected !!