Wednesday, May 13

Tag: District Collector’s notice to IFFCO company

Urea fertilizer : युरिया खत वितरणाबाबत इफ्फको कंपनी प्रतिनिधिला जिल्हाधिकारी यांची नोटिस

Urea fertilizer : युरिया खत वितरणाबाबत इफ्फको कंपनी प्रतिनिधिला जिल्हाधिकारी यांची नोटिस

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात इफ्फको कंपनीमार्फत 6 जून 2025 रोजी युरिया खताची रॅक वितरित करण्यात आली. यापूर्वी, इफ्फको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधि सचिन घाडगे यांनी 1405 मे. टन पुरवठ्याचे नियोजन कृषी अधिकारी जिल्‍हा परिषद यांच्‍या मेल आयडीवर सादर केले होते. या पुरवठा नियोजना बदल सुचवताना कृषि विकास अधिकारी यांनी तालुकानिहाय पुरवठा नियंत्रित करण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. विशेषत: बिलोली तालुक्याला किमान 40 मे. टन युरिया खत पुरवठा करण्याचे सुचवले होते. दिनांक 9 जून 2025 रोजी इफ्फको कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सचिन घाडगे यांनी युरिया रॅकच्या अंतिम पुरवठा नियोजनाची माहिती कृषि विकास अधिकारी यांना सादर केली. त्यावेळी हे लक्षात आले की, सादर केलेल्या पुरवठा नियोजन आणि रेल्वे रॅक (आर.आर.) यामध्ये 165 मे. टन तफावत आहे. याप्रमाणे, इफ्फको कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधिने बिलोली तालुक्याच्या पुरवठा बाबत दिले...
error: Content is protected !!