Monday, May 18

Tag: Distribution of prizes in various competitions

Riot of wrestlers in Malegaon Yatra  : माळेगाव यात्रेत 5 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल ; विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण -NNL

Riot of wrestlers in Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत 5 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल ; विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी यात्रेत कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती असेल. आ. बाबुराव कदम कोहळीकर, आ. भीमराव केराम, लोहा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर माळेगाव यात्रेत विजेत्या मल्लास माळेगाव केसरी हा सन्मान प्रदान केला जातो. नांदेडसह विविध राज्यांतून कुस्तीपटू मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घेणार आहेत. माळेगावच्या लाल मातीत कुस्त्या रंगणार असून या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पशु प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा बक्षीस वितरण - म...
error: Content is protected !!