Saturday, June 27

Tag: Distribution of food kits to flood victims on behalf of the Nurses’ Association at Government College Vishnupuri

Vishnupuri ; शासकीय महाविघालय विष्णुपुरी येथील परिचारिका संघटनेच्या वतीने पुरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप

Vishnupuri ; शासकीय महाविघालय विष्णुपुरी येथील परिचारिका संघटनेच्या वतीने पुरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील परिचारिकांच्या वतीने परिचारिका संघटनेच्या माध्यमातून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या अन्नधान्य 200 किटचे वाटप सामाजिक बांधिलकी जोपासत केले असून या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातील पूर परिस्थिती लक्षामध्ये घेता महाराष्ट्रातील काही भाग जसे कि, नांदेड परभणी लातूर सोलापूर बीड आदि भागामध्ये पूर परिस्थिती मुळे शंभर टक्के शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पहावयाला मिळाले आहे. आपल्या सर्वांचा पोशिंदा आपला शेतकरी मात्र सर्व काही पूर परिस्थिती मध्ये गमावून बसला होता. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणि घरात व तसेच शेतात पाणीच पाणी उरले होते हजारो हेक्टर जमीन पाण्या काही होती. घरा दारात पाणीच पाणी झाले होते, गुरे जाणवरे देखील पुरात वाहून गेल्याचे आपण सर्वांनी समाज माध्य...
error: Content is protected !!