Monday, June 29

Tag: distribution ceremony

Karate Association : नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनतर्फे बेल्ट वितरण सोहळा संपन्न -NNL

Karate Association : नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनतर्फे बेल्ट वितरण सोहळा संपन्न -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| झेन्सीन ओकिनावा गोजू-रिओ कराटे डो फेडरेशन ऑफ इंडिया व नांदेड जिल्हा सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कराटेपटूंना बेल्ट वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघटनेच्या अध्यक्षा अनुराधा शिंदे प्रमुख पाहुणे हवालदार मेजर राघोजी मोळके 56 बटालियन सीमा सुरक्षा बल सेवानिवृत्त सचिव एकनाथ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या शुभहस्ते सेन्साई चोजण मियागी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये येल्लो बेल्ट स्पंदन सांगवे, श्राव्या महाजन, काव्य महाजन, रोशनी कांबळे ,श्रावणी मस्के ,जयती कांबळे, युवराज हंबर्डे, अनुज हराळे ,अनन्या कांबळे ,अजिता कांबळे ,आरोशी कंधारे स्वरा स्वामी, ऑरेंज बेल्ट सजक संगमवार, नव्या सोनकांबळे, मयुरी गजभारे ,स्नेहा पप्पुलवाड, श्रीनिवास ...
error: Content is protected !!