Wednesday, May 13

Tag: Demand from Collector

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे द्या – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे द्या – जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी -NNL

नांदेड
उस्माननगर। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करण्यात आली. , असून या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायत कार्यालयास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर मुकुंद काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण हि योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या नंतर लाडकी बहिण संबंधित केंद्रावर गर्दी उसळली आहे. महीला भगिनी व नातेवाईक कागदपत्रे या़ची जुळवाजुळव करण्यात मग्न झाले आहेत. सर्वसामान्य माणसाला किंमत मोजावी लागत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय मध्ये संगणक ऑपरेटर असल्याने नागरिकांचे वेळ, पैसा वाचविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फाॅर्म ( अर्ज) भरण्यासाठी फायद्याचे होईल. जनते...
error: Content is protected !!