Wednesday, May 13

Tag: Cyclone hits Himayatnagar city area

Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

Cyclone hits Himayatnagar city area : हिमायतनगर शहर परिसराला चक्रीवादळाचा जबरदस्त फटका ; शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरातील अनेक गावाना सोमवार दिनांक 9 च्या रात्री झालेल्या चक्रीवादळासह पावसाचा जबरदस्त फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. चक्रीवादळाने शेकडो झाडे उन्मळून व तुटून पडल्याने हिमायतनगर येथील रेल्वेस्थानक, शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्ता आणि खडकी पांदण रस्ता तासंतास विस्कळीत झाला होता, तर अनेक झाडे महावितरणच्या विद्दुत खांब आणि, तारांवर पडल्याने महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले असून, तर अनेक घरांची पडझड होऊन वीजपुरवठा खंडित झाल्याने हिमायतनगर शहर व तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना अंधारात रात्र जागून काढावी लागली आहे. शहर व तालुका परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारापासून चक्रीवादळ सदृश्य वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची एकच धावपळ झाली होती, अनेकांच्या घरावर टिनपत्रे ...
error: Content is protected !!