Wednesday, May 13

Tag: Crime investigation team arrests two accused with stolen goods Crime investigation team arrests two accused

Crime investigation team arrests two accused : गुन्हे शोध पथकाकडुन चोरीस गेलेल्या मुदेमालसह दोन आरोपीला अटक

Crime investigation team arrests two accused : गुन्हे शोध पथकाकडुन चोरीस गेलेल्या मुदेमालसह दोन आरोपीला अटक

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड गुन्हे शोध पथकाकडुन मौजे एकदरा येथुन चोरीस गेलेल्या मुदेमाल सह दोन आरोपीला अटक करण्यात आली असून, त्यांचेकडुन 60,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीची पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्याबद्दल कौतुक केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी चोरीचे गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यानुसार दिनांक 03 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 21.00 ते 22.00 वाजताचे सुमारास मौजे एकदरा येथील फिर्यादीच्या ताव्यातील चैनपुरे वेअर हाऊस मध्ये स्टॉक केलेले शासकीय लेबर किट (गृहउपयोगी वस्तु संच) पैकी आरोपीतांनी संगणमत करुन वेअर हाऊसचे कुलूप तोडुन 06 लेबर किट चोरुन नेले होते. अशी फिर्याद वरुन पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथे गुरनं 95/2025 कलम 331 (4), 305,3(5) वि....
error: Content is protected !!