Wednesday, May 13

Tag: Cows caught while being transported to Himayatnagar without a permit

Cows Caught : हिमायतनगरला विनापरवाना वाहतूक करतांना गोवंश पकडले. राज्यात गोमातेला राज्य मातेचा दर्जा मिळूनही गोहत्या सुरूच

Cows Caught : हिमायतनगरला विनापरवाना वाहतूक करतांना गोवंश पकडले. राज्यात गोमातेला राज्य मातेचा दर्जा मिळूनही गोहत्या सुरूच

क्राईम, नांदेड
नांदेड/हिमायतनगर। हिमायतनगर पोलीसांनी विनापरविना गोवंशाची वाहतूक करतांना चार चाकी वाहन पकडून कारवाई केली आहे. हि कारवाई ता. २४ गुरूवार सकाळी पावने नवू वाजाताच्या दरम्यान करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यांतून मोठ्याप्रमाणात गोवंशाची वाहतूक व विक्री होत असल्याची माहीती असून उमरखेड हा केंद्रबिंदू ठरत आहे.उमरखेड ते हिमायतनगर मार्गे निर्मल तेलंगणात दररोज शेकडो गोवंश नेण्यात येत असल्याचे ही सांगण्यात येते. दरम्यान हिमायतनगर नजीक गणेशवाडी ज्ञानेश्वर ढोणे यांच्या घरासमोर ११ गोवंशाची त्यांच्या जिवितास इजा पोहचेल असे दाटीवाटीने वाहतूक करतांना चारचाकी वाहन पोलीसांना मिळून आले. या मध्ये ६ गायी व ५ गोरे असा समावेश आहे. फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर गोबरा जाधव यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात आरोपी युनूस आयूब वय ३४ वर्ष रा. उमरचौक हिमायतनगर यांचे विरूद्ध प्राणी छळ प्रतिबंध काय...
error: Content is protected !!