Thursday, May 14

Tag: country liquor sellers

Lokhandwadi Women Aggressive : अनधिकृतपणे रसायन मिश्चित हातभट्टी, देशी दारू विकणाऱ्यांवरील कार्यवाहीसाठी लोखंडवाडीच्या  महिला आक्रमक

Lokhandwadi Women Aggressive : अनधिकृतपणे रसायन मिश्चित हातभट्टी, देशी दारू विकणाऱ्यांवरील कार्यवाहीसाठी लोखंडवाडीच्या महिला आक्रमक

नांदेड, क्राईम
किनवट, परमेश्वर पेशवे| नांदेडच्या किनवट तालुक्यातील रसायन मिश्रित बनावट हातभट्टी दारू व देशी दारूची अनाधिकृतपणे विक्री केली जात असल्याने या गावातील दहा वर्षाच्या मुलापासून ते युवा तरुण पिढी दारूच्या व्यसनी होऊन अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत तर अशा या रसायन मिश्रित हातभट्टी दारूमुळे व देशी दारूमुळे अनेक युवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गावातील रसायन मिश्रित हातभट्टी दारू व देशी दारू अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत संतप्त झालेल्या महिलांनी इस्लापूर पोलीस ठाणे येथे येऊन अनाधिकृतपणे दारू विकणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इस्लापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या लोखंडवाडी या आदिवासी गावात मागील सात वर्षापासून गावठी रसायन मिश्चित हातभट्टी दारू व देशी दारू बंद होती परंतु काहींनी पुन्हा सुरू केल्यामुळे येथील विक्री करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले असून...
Limbgaon police raided : लिंबगांव पोलीसांनी टाकला अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यावर छापा -NNL

Limbgaon police raided : लिंबगांव पोलीसांनी टाकला अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यावर छापा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| लिंबगांव पोलीसांनी अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यावर छापा मारुन १० हजार २२० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीच्या अवैद्य धंदे करणाऱ्यांत खळबळ उडाली असून, लिंबगांव परिसरात अनेकांनी गाशा गुंडाळला असल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी (Oeration flush out) अंतर्गत अवैध दारुची चोरटी विक्री करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लिंबगांव हद्दीत अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केल्याने पोलीस उपनिरीक्षक निजाम सय्यद, पोहेकॉ/२६१ राजेश घुन्नर, पोकॉ/९५ मुंजाजी चौरे, पोकॉ/११३९ टाक असे पोलीस स्टेशन हद्दीत रवाना होवुन मौजे जैतापुर येथे आकाश सखाराम इंगोले हा त्याचे घरासमोर असलेल्या पान टपरीच्या पाठीमागे देशी दारुची विक्री करीत असतांना त्याच्यावर अचानक पणे छापा मारुन त्यास पकडले. यावेळी त्याचे ...
error: Content is protected !!