Municipal Corporation ; श्री गणेश विसर्जन झरी खदान येथे पोलीस प्रशासन,महसूल मनपा ,बांधकाम विभाग संयुक्त पाहणी
नवीन नांदेड l नांदेड शहरातील व ग्रामीण भागातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या झरी खदान येथे श्री गणेश विसर्जन अनुषंगाने पोलीस, महसूल बांधकाम,मनपा विभागाच्या अधिकाऱ्यांनी 3 सप्टेंबर रोजी संयुक्त पाहणी करून आवश्यक त्या सुचना केल्या आहेत .
गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड शहरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या श्री गणेश मुर्ती गोदावरी पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी नदी पात्रात टाकण्या ऐवजी
झरी खदान येथे टाकण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने 3 सप्टेंबर रोजी सकाळी झरी खदान येथे पाहणी करून या ठिकाणी बॅरिकेड्स सह,क्रेनव्दारे श्री मुर्ती विसर्जन यासह ,विघुत व्यवस्था,रस्ते,पोलीस सुरक्षा ,जिवरक्षक दल यासह आवश्यक त्या सुविधा व सुचना देण्यात आला असून यावेळी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाचे शहर पोलिस विभागीय अधिकारी वैजाणे ,ईतवारा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिं...
