Wednesday, May 13

Tag: Complete the pending demands at Dhanegaon-Muzhampeth on the National Highway in advance! Under the chairmanship of the District Collector

Dhanegaon ; राष्ट्रीय महामार्गवरील धनेगाव -मुझामपेठ येथील प्रलंबित मागण्या अगोदर पुर्ण करा – NNL

Dhanegaon ; राष्ट्रीय महामार्गवरील धनेगाव -मुझामपेठ येथील प्रलंबित मागण्या अगोदर पुर्ण करा – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली धनेगाव - मुजामपेठ जोडणारा पुलासाठी १९८ कोटीचा प्रस्ताव , गावातील सांडपाण्याचे निचरा होण्यासाठी नालीची उंची कमी करावी . चारगांवची पाणिपुरवठा लाईनचे स्थंलातर , यासह अनेक कामे प्रलंबित असुन सुध्दा राष्ट्रीय महामार्गचे काम करणाऱ्या गुत्तेदार आणि प्रशासना कडुन अडमुठे धोरण राबवत आहेत, प्रलंबित कामे आगोदर करावे अशी मागणी धनेगाव - मुझामपेठ येथील नागरिकांनी या कामाला विरोध केला . यावेळी माजी आ मोहनराव हंबर्डे , माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे ,सरपंच गगाधर शिंदे यांनी वरिष्ठांशी संपर्क करत ह्या कामाला स्थगिती मिळुन दिली. राष्ट्रीय महामार्ग ३६१ ह्या महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे . या महामार्गाच्या एका बाजुला धनेगाव - मुजामपेठ ग्रामपंचायत, तर दुसऱ्या बाजुला येथील ग्रामस्थाची शेती ,नांदेड शहराला जोडणारा रस्ता ,वि...
error: Content is protected !!