Wednesday, May 13

Tag: commemoration festival

Rashtrasant Shri Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी स्मरण महोत्सवाचे भव्य आयोजन

Rashtrasant Shri Tukdoji Maharaj : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी स्मरण महोत्सवाचे भव्य आयोजन

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री गुरुदेव अध्यात्म ज्ञान योग साधना महायज्ञ ब्रह्मलीन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज (Rashtrasant Shri Tukdoji Maharaj) पुण्यतिथी स्मरण महोत्सवाचे भव्य आयोजन श्रीक्षेत्र उनकेश्वर येथे दि.३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत केले असून या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. "विश्व स्नेह का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे" या राष्ट्रसंताच्या विशाल विचाराचे कार्य श्रीक्षेत्र उनकेश्वर येथील अध्यात्म ज्ञान योग साधना महायज्ञ सेवाश्रमात मानवांना सुसंस्कार दिल्या जात असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अध्यात्मज्ञाने योग साधना महायज्ञ महोत्सवाचे तीन दिवसाचे भव्य आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि.१ जानेवारीला सकाळी ११ वाजता आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नामदेवराव केशवे हे राहणार आहे. य...
error: Content is protected !!