Wednesday, May 13

Tag: Citizens on the banks of the river strongly oppose

Sahasrakund Hydropower Project : जान देंगे… पर जमीन नहीं देंगे… असे म्हणत नदीकाठच्या नागरीकडून जलविद्दूत प्रकल्पाला कडाडून विरोध

Sahasrakund Hydropower Project : जान देंगे… पर जमीन नहीं देंगे… असे म्हणत नदीकाठच्या नागरीकडून जलविद्दूत प्रकल्पाला कडाडून विरोध

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर | सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात नदीकाठच्या स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध गावात बैठक घेऊन कडाडून विरोध (Opposition to Sahasrakund Hydropower Project) केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर सिरपल्ली येथे दिनांक ०९ ऑगस्ट रोजी महाएल्गार बैठकीचे आयोजन करण्यात आले. या महाबैठकीला चिमटा धरणग्रस्त संघर्ष समितीच्या प्रमुखांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विदर्भ मराठवाड्यातील पैनगंगा नदीवरील हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा येथे नियोजित सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळावर लादला जात असून, यामुळे कोरडवाहू सह बागायती शेतीची सुपीक जमीन उध्वस्त होऊन शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील कामारी, डोल्हारी, यासह उमरखेड तालुक्यातील विविध गा...
error: Content is protected !!