Saturday, May 16

Tag: Chief Executive Officer Meenal Karanwal’s surprise visit to schools and health centers Distribution of educational materials

Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी – NNL

Chief Executive Officer Meenal Karanwal ; मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या शाळा व आरोग्‍य केंद्रांना आकस्मिक भेटी – NNL

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल ह्या नांदेड जिल्‍हयात दौरा करत असतांना ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उपकेंद्रांना भेटी देवून संवाद साधतात. दिनांक 28 ऑगस्ट रोजी नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल हदगाव तालुक्यात समन्‍वय सभेच्‍या बैठकांसाठी जात असताना विविध शाळा, अंगणवाडी आरोग्य उपकेंद्रांना आकस्मिक भेटी दिल्या. सीईओ मीनल करनवाल यांच्या या आकस्मिक भेटीमुळे शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची प्रत्यक्ष स्थिती समजून घेण्यास मदत झाली. चेनापूर तांडा तालुका अर्धापूर येथील शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना आवश्यकतेनुसार शालेय साहित्य वाटप केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा त्यांचा उद्देश असतो. हदगाव तालुक्‍यातील इंद्रप्रस्...
error: Content is protected !!