Wednesday, May 13

Tag: Change in traffic route on the occasion of Shiv Jayanti

Shiv Jayanti ; शिवजयंती निमित्त वाहतूक मार्गात बदल

Shiv Jayanti ; शिवजयंती निमित्त वाहतूक मार्गात बदल

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | बुधवार 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती निमित्त शहरात मिरवणूका काढण्याची शक्यता आहे. या कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत रहावी. यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये बुधवार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुढील मार्गावरील वाहतूक बंद ठेवून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची अधिसूचना पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी निर्गमीत केली आहे. वाहतूकीसाठी बंद असलेले मार्ग जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजीराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आय.टी.आय चौकापर्यंत जाण्या-येण्यासाठी पूर्णपणे बंद, राज कार्नर कडून आय.टी.आय कडे येण्यासाठी राज कार्नर, वर्कशॉप टी पॉईट, श्रीनगर ते आय.टी.आय पर्यत डावी बाजू वाहतुकीसाठी बंद. राज कार्नर ते तरोडा नाकाकडे जाण्यासाठी डावी बाजू वाहतुकीसाठी बंद, बर्की चौक ते जूना मोंढाकडे येण्यासाठी बंद, सिडको/ हडको ...
error: Content is protected !!