Thursday, May 14

Tag: Chaitra Navratri festival of Shri Renuka Devi begins with enthusiasm

Shri Renuka Devi ; श्री रेणुकादेवीच्या चैत्र नवरात्र उत्सवास माहुरगडावर उत्साहात थाटात प्रारंभ

Shri Renuka Devi ; श्री रेणुकादेवीच्या चैत्र नवरात्र उत्सवास माहुरगडावर उत्साहात थाटात प्रारंभ

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l माहूर गडावरील श्री रेणुका देवीच्या चैत्र नवरात्र महोत्सवास गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.दुपारी साडेबारा वाजता घटस्थापना करून देवीची महाआरती करण्यात आली. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठां पैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेला सकाळी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवार दि,३० मार्च रोजी सकाळी ६ वाजता टि,व्हि, स्टार सनई वादक नितिन धुमाळ व संच नासिक यांच्या सनई च्या सूरात प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने सुरवात झाली.गणेश पुजन,कलश (वरुन) पुजन,पूजारी भवानिदास भोपी, शुभम भोपी, विनायक फांदाडे, विश्वस्त बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक सिंगार, अलंकार करून पिवळा रंगाचे पैठनी महावस्त्र परीधान करण्यात आले. श...
error: Content is protected !!