Friday, May 15

Tag: Call for proposals

Sports Award ; जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -NNL

Sports Award ; जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड।  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत नांदेड जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडू, मार्गदर्शक यांच्याकडून सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छूक खेळाडू व मार्गदर्शकांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज 12 जानेवारी 2025 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्ज प्राप्त करण्यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांचा मो. क्र. 7517536227 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे/योगदानाचे मुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा ...
error: Content is protected !!