Wednesday, May 13

Tag: by awarding Jeevan Sadhana Gaurav Award to the farmer

The University honored all the farmers : जीवन साधना गौरव पुरस्कार विद्यापीठाने शेतकऱ्याला देऊन समस्त शेतकऱ्यांचा सन्मान केला

The University honored all the farmers : जीवन साधना गौरव पुरस्कार विद्यापीठाने शेतकऱ्याला देऊन समस्त शेतकऱ्यांचा सन्मान केला

कृषी, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शेतीनिष्ठ शेतकरी कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना ‘जीवन-साधना गौरव’ (The University honored all the farmers) पुरस्काराने सन्मानित करून समस्त शेतकऱ्यांचा आणि शेतात कष्ट करणाऱ्यांचा सन्मान केला आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री मा.ना. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.३० जानेवारी रोजी सन २०२३-२४ वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील झरी येथील सूर्यकांतराव देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र व २५ हजार रुपये रकमेचा धना...
error: Content is protected !!