Browsing: Businessman washed away in Kanchali Drain

किनवट/नांदेड| किनवट तालुक्यातील शिवनी परिसरात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कंचलीच्या नाल्याला अचानक पूर आला. या पुराच्या प्रवाहात म्हैसा येथील व्यापारी वाहून जाण्याची धक्कादायक घटना घडली.…