Wednesday, May 13

Tag: Broken buses and private vehicles

Broken buses mahur ; माहूर-किनवट रस्त्याने धावतात मोडकळीस आलेली बस व खाजगी वाहने -NNL

Broken buses mahur ; माहूर-किनवट रस्त्याने धावतात मोडकळीस आलेली बस व खाजगी वाहने -NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे।अधीच प्रदूषणाने मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असून गुळगुळीत रस्ते निर्मतीच्या कामात मोठ मोठ्या झाडाची कत्तल करण्यात आली आहे.अशाच  राज्य परिवहन महामंडळाच्या माहूर - किनवट आगाराच्या बसगाड्या व याच रत्याने धावणार्‍या कालबाह्य खाजगी गाड्या रस्त्यावर धावताना धूर ओकत प्रदूषणात भर घालत आहेत.महामंडळाने व वाहतुक पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. माहूर बस आगारातून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत असले तरी महामंडळाकडून फारशा सुविधा मिळत नाहीत.माहूर आगारातून अनेक बसगाड्या मोडकळीस आलेल्या आहेत.आसन व्यवस्था पार खिळखीळ झालेली आहे. पावसाळ्यात तर अनेक बसगाड्यातून पाण्याची गळती होते. प्रवाशांना छत्री लावून प्रवास करावा लागतो.किनव-माहूर हा गोल्डन रुट म्हणून ओळखला जातो. मात्र किनवट वरुन माहूरकडे धावणारी एसटी बस धुर ओकत धावत असतांना पादचार्‍यांसह नागरीकांचे ...
error: Content is protected !!