Sunday, June 28

Tag: ‘Breastfeeding: Building a Healthy Future’

World Breastfeeding Week : जागतिक स्तनपान सप्ताहास शुक्रवारपासून सुरुवात – ‘स्तनपान : एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी’

World Breastfeeding Week : जागतिक स्तनपान सप्ताहास शुक्रवारपासून सुरुवात – ‘स्तनपान : एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी’

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीचा जागतिक स्तनपान सप्ताह "स्तनपान: एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी" या संकल्पनेवर आधारित आहे. स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि मातांना स्तनपानासाठी प्रोत्साहित करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. सुपोषित नांदेड बनवण्यासाठी आयआयटी बॉम्बे यांनी जे परिश्रम घेतले, तसेच प्रशिक्षण देऊन प्रशिक्षक बनवले. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात त्याचा उपयोग करून सुपोषित नांदेड ध्येय, उद्देश साध्य करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन स्तनपानाचे महत्त्व समजून घ्यावे आणि आरोग्यदायी पिढी घडवण्यासाठी योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दे...
error: Content is protected !!