Wednesday, May 13

Tag: Black market

Black market : नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड; श्रीनगर भागातून १० सिलिंडर जप्त

Black market : नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड; श्रीनगर भागातून १० सिलिंडर जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा पुरवठा विभागाने श्रीनगर परिसरात धाड टाकून १० रिकामे गॅस सिलिंडर जप्त केले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमान मंदिर रोड, श्रीनगर भागात राहणारे मकसूद अहमद हे आपल्या राहत्या घरी घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अवैध साठा करून चढ्या दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. जगदीश बारदेवाड (जिल्हा पुरवठा अधिकारी) व संजय वारकड (तहसीलदार) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १२ मार्च २०२६ रोजी संबंधित ठिकाणी आकस्मिक तपासणी केली. तपासणीदरम्यान पथकाला एकूण १० रिकामे गॅस सिलिंडर आढळून आले. त्यामध्ये घरगुती वापराचे ७ सिलि...
Black market of sand from sand depot | बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून रेतीचा काळा बाजार – NNL

Black market of sand from sand depot | बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून रेतीचा काळा बाजार – NNL

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
नांदेड| घरकुल लाभधारकांना अल्प दरात रेती मिळावी यासाठी चालू करण्यात आलेल्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून महसूलच्या संबंधित अधिकारी यांच्या आशीर्वादाने डेपोतील रेतीचा काळा बाजार केला जात असल्याची ओरड होऊ लागली असून, गरजूना मात्र याचा कोणताही फायदा होत नसल्याचे बोलले जात आहे. सर्व सामान्य लोकांना व घरकुल लाभधारकांना अल्प दरात रेती मिळावी यासाठी राज्य सरकारने शासकीय रेती डेपो योजना अमलात आणली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी प्रशासनाने शासकीय रेती डेपोची निर्मिती केली. पण डेपोचा फायदा गरजूना होताना दिसत नाही. सध्या महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यामुळे शासकीय डेपोवर तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक कुणीही फिरकत नाहीत. तरी देखील ऑनलाइनच्या नावाखाली रेती माफिया हे झिरोमध्ये रेती चालवत आहेत. झिरो म्हणजे ब्ल...
error: Content is protected !!