Wednesday, July 1

Tag: Bhagyanagar police arrest accused

Bhagyanagar police : भाग्यनगर पोलिसांकडून दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

Bhagyanagar police : भाग्यनगर पोलिसांकडून दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

क्राईम, नांदेड
नांदेड| भाग्यनगर पोलीसांनि पेट्रोलींग दरम्यान दोन वर्षापासुन फरार असलेल्या निहाल विनायक पाईकराव वय 30 वर्षे रा. जयभिमनगर नांदेड या आरोपीस अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी फरारी व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेणेबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्यावरून दिनांक 23/07/2025 रोजी भाग्यनगर हद्दीतील गुन्हे शोध पथकाचे पोउपनो विनोद देशमुख, पोहेको प्रदिप गर्दनमारे, पोकों/ विष्णुकांत मुंडे, पोकों/ राहुल लाठकर, पोकों नागनाथ चापके, पोकों/अंकुश कांबळे पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड असे भाग्यनगर हद्दित होत असलेल्या चेन स्नॅचिंग व घर फोडीतील आरोपीचा शोध घेणेसाठी बुधवार बाजारात पेट्रोलींग करीत होते. दरम्यान पोउपनी विनोद देशमुख यांना गुप्त बातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की मागील गुन्ह्यातील आरोपी निहाल विनायक पाईकराव वय 30 वर्ष व्यवसाय मजुरी रा. जयभिमनगर नांद...
error: Content is protected !!