Wednesday, May 13

Tag: began with a grand dance performance at Himayatnagar

Dr.B.R.Ambedkar jayanti; हिमायतनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सवाला महानाट्य प्रयोगाने झाली सुरुवात

Dr.B.R.Ambedkar jayanti; हिमायतनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती उत्सवाला महानाट्य प्रयोगाने झाली सुरुवात

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून गुरुवारी दिनांक 10 रोजी रात्री "संघम शरणम गच्छामि" हे महानाट्य सादर करण्यात आले. या नाटय प्रयोगाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा हिमायतनगर यांच्यातर्फे करण्यात आले होते. तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील कलावंतांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवास उजागर करणारे "संघम शरणम गच्छामि" या नाट्याचे आत्तापर्यंत 800 प्रयोग सादर केले असून, आता महाराष्ट्रात प्रयोग सादर करण्यात येत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून हिमायतनगर येथील जुनी नगरपंचायत समोरील मैदानात महानाट्य कार्यक्रमाचे सादरीकरण गुरुवारी रात्री करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे "संघम शरणम गच्छामि" हा पहिला यशस्वी नाट्यप्रयोग ठरल...
error: Content is protected !!