Thursday, May 14

Tag: be free of problems…!

Where did Juni MIDC go? : हदगाव शहरासह तालुका केव्हा समस्या मुक्त होणार …! जूनी एमआयडीसी गेली कुठे -NNL

Where did Juni MIDC go? : हदगाव शहरासह तालुका केव्हा समस्या मुक्त होणार …! जूनी एमआयडीसी गेली कुठे -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात जुना तालुका म्हणून ओळख असलेल्या 177 गावातील हजारो गावक-याचा हदगाव शहराशी संबध आता राष्ट्रीय महामार्गला आला असल्याने तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. मात्र शहरात विविध समस्यांसह पिण्याच्या पाण्याची अडचण भेडसावत आहे. असे असतांना 47 कोटी रुपयाची योजना थंड बस्त्यात बसल्याने नागरीकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शहराची लोकसंख्या 30 हजाराच्यावर झालेली असून, हदगाव शहरात 1952 ला नगरपरिषद स्थापन झाली असताना विकास व नागरी समस्याच्या बाबतीत हदगाव शहर कोसो दुर आहे. हदगाव तालुक्यातच्या दृष्टीने औद्योगिक वसाहत करिता 25 वर्षापुर्वी हदगाव शहरा नजिक सुमारे 30 हेक्टर पेक्षाजास्त जागा आरक्षित करण्यात आली होती. भले मोठे लोखडी बोर्ड पण लावण्यात आले असून, विशेष म्हणजे आजतागायत हे बोर्ड आणखी साक्ष देत उभा आहे. पण उद्योग तर सोड...
error: Content is protected !!