Thursday, May 14

Tag: BCG on November 27 for senior citizens only. Free Immunization Camp

Dr. Hansraj Vaidya : येत्या 27 नोव्हेंबरला फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बी.सी.जी. मोफत लसीकरण शिबिर-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr. Hansraj Vaidya : येत्या 27 नोव्हेंबरला फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बी.सी.जी. मोफत लसीकरण शिबिर-डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| राष्ट्रीय क्षयरोग दूरिकरण,तथा "पंतप्रधान टी.बी.मुक्त भारत अभियान" या, देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वकांक्षी योजना आंतर्गत पोलिओ सारख्या, अत्यंत संसर्गजन्य तथा जीव घेण्या अशा "क्षय" या रोगाचे, 2025 पर्यंत भारतातून उच्चाटण करावयाचे ध्येय आहे. त्यानुसार केंद्रशासन व राज्य शासनांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका तथा शहर क्षयरोग अधिकारी कार्यालय नांदेडच्या मार्गदर्शक सुचनांनुसार त्वरित रोगनिदान आणि योग्य रोगोपचारा बरोबरच प्रतिबं धात्मक उपाय म्हणून टी.बी विरूद्ध लढाई जिंकण्यासाठी आठरा वर्षावरील सर्व प्रौढ नागरिकांसाठी बी.सी.जी.च्या लसीकरण मोहिमे अंतर्गत शिबिर घेण्यात येत आहे. त्या अनुसंघाने फेस्काॅम उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागगरिक संघ समन्वय समित...
error: Content is protected !!