Wednesday, May 13

Tag: banned by Maharashtra government

Gutkha worth 42 thousand rupees seized : गुन्हे शोध पथकाने महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला 15 लक्ष 42 हजार रुपयाचा गुटखा केला जप्त -NNL

Gutkha worth 42 thousand rupees seized : गुन्हे शोध पथकाने महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला 15 लक्ष 42 हजार रुपयाचा गुटखा केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| उपविभाग पोलीस अधिकारी कार्यालयाच्या इतवारा गुन्हे शोध पथकाने महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा किंमती 7 लक्ष 92 हजार रुपये व पिकअप वाहन किंमती 7 लक्ष 50 हजार रुपये असा एकुण 15 लक्ष 42 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात नांदेड ग्रामीण पोलीस थानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैध धंदयाची माहीती काढुन अवैद्य धंदे करणारे लोकांविरुध्द विरुध्द कारवाई करणे बाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनंषगाने दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील गुन्हे शोध पथकाचे पो. स्टे. नांदेड ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, मुदखेड कडुन नांदेड कडे पिकअप वाहन क्र. MH-26 CH - 1286 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला...
error: Content is protected !!