Thursday, May 14

Tag: Bajrang Dal warns

Bajrang Dal warns : अल्पवयीन युवतीला पळवून नेणाऱ्यांना अटक न केल्यामुळे बजरंग दलाचे आंदोलन करण्याचा इशारा

Bajrang Dal warns : अल्पवयीन युवतीला पळवून नेणाऱ्यांना अटक न केल्यामुळे बजरंग दलाचे आंदोलन करण्याचा इशारा

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव शहरातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीला फुस लावुन पळवुन नेल्या प्रकारणी सदर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीचा योग्यरित्या तपास न करता आरोपीस अद्याप अटक केली नाहीं. त्यामुळे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हदगांव शाखेतर्फे आज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. हदगांव शहरात राहणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील १४ वर्षे वयाची असलेल्या अल्पवयीन मुलीला दुसऱ्या धर्मातील तरुणांनी संगणमत करून तिच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेले. या घटनेला एक महिना लोटला तरी अद्याप पोलिसांनी यातील गुन्हेगारांना शोधून अटक केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. या प्रकरणात योग्य गुन्हा व योग्य तपास न करता थातुरमातुर तपास करुन आरोपींना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप पिडीतेच्या कुटुंबीयां...
error: Content is protected !!