Program of Bhakti Gita | स्वर अलंकार प्रस्तुत, अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रमाचे आयोजन – NNL
नवीन नांदेड| आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा निमित्त, सिडको हडकोतील भाविक भक्तांसाठी
सुरेल अभंग व भक्ती गितांचा कार्यक्रम स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला दिनांक १७ जुलै २०२४ रोज बुधवार वेळ सायं६.३० वाजता स्थळ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, क्रांती चौक, सिडको नविन नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आ.मोहन आण्णा हंबर्डे (आमदार, नांदेड दक्षिण) तर प्रमुख पाहुणे एन. एस. आयलाने (पोलीस निरीक्षक, ग्रा.पो.स्टे. नांदेड) व मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, सिडको, नांदेड यांनी केले आहे.
वासवी क्लब, नविन नांदेड द्वारा गजर हरी नामाचा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
नवीन नांदेड भागवत सिडको वासवी क्लब व वासवी वनीता क्लब द्वारा स्वरांजली प्रस्तुत "गजर हरी नामाचा" ...
