Saturday, May 16

Tag: at the Rashtrapati Bhavan

Mahadev Koli community : जटाळे यांनी आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न राष्ट्रपती भवनात मांडले

Mahadev Koli community : जटाळे यांनी आदिवासी महादेव कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न राष्ट्रपती भवनात मांडले

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| आदिवासी जमातीत कोळी महादेव (tribal Mahadev Koli community) समाजातील जात वैधता प्रमाणपत्रासाठी होणारी नागरिक व विध्यार्थी यांच्या समस्या तात्काळ सोडविली जाव्यात अशी मागणी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रपतींनी भारतातील आदिवासी समाजाच्या विकासाचा संदर्भात संवाद बैठक 21 जुलै राष्ट्रपती भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील वसरणी येथील सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक तथा भाजपाचे नांदेड अनुसूचित जमाती मोर्चा महानगर अध्यक्ष विश्वनाथ नामदेव जटाळे यांनी लेखी निवेदन दिले. भारताच्या राष्ट्रपती यांनी भारतातील आदिवासी समाजाच्या विकासाच्या संदर्भात संवाद बैठक 21 जुलै रोजी राष्ट्रपती भवन येथे आदिवासी क्षेत्रातील प्रख्यात व विविध क्षेत्रातील व्यक्तीमत्व यांच्याशी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आठ र...
error: Content is protected !!