Wednesday, May 13

Tag: at the National Para Athletics Championship

Bhagyashree Jadhav : राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

Bhagyashree Jadhav : राष्ट्रीय पॅरा ॲथेलेटिक्स चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या २४ व्या राष्ट्रीय पॅरा ॲथेलिटिक्स चॅम्पिअनशीप-२०२६ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दोन सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत स्वतःचे आगळे वेगळेस्थान निर्माण केलेले आहे. सन २०१७ पासून त्यांची क्रीडा कारर्किर्द सुरू झाली. ९ वर्षांच्या काळात त्यांनी आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत त्यांनी २७ सुवर्ण,४ रौप्य व ७ कास्य पदकांवर आपले नाव कोरले आहे. एकूण ३८ पदकांची त्यांनी कमाई केली. आजपर्यंत त्यांनी १० देशांमध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सह...
error: Content is protected !!