Thursday, May 14

Tag: at the “”Matrusparsh Ai Gaurav”

Lalitabai Ghodake ; पानभोसी येथे “” मातृस्पर्श आई गौरव “” सोहळ्यात आई ललिताबाई घोडकेंचा होणार सन्मान

Lalitabai Ghodake ; पानभोसी येथे “” मातृस्पर्श आई गौरव “” सोहळ्यात आई ललिताबाई घोडकेंचा होणार सन्मान

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर येथील बोल्हाई प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी दिला जाणारा "मातृस्पर्श आई गौरव पुरस्कार" यावर्षी पानभोसी ( ता. कंधार) येथील आई श्रीमती ललिताबाई बाबुराव घोडके यांना देवून गौरव करण्यात येणार आहे. पानभोसी गावातील विविध क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून गाव वनराई युक्त करण्यात या आईचे खूप मोठे योगदान आहे. गावाशेजारी असलेल्या टेकडीवर विविध प्रकारच्या रोपांची लागवड करून ती आज जगवलेली दिसत आहे. टेकडीवरील सिद्धेश्वर महादेव परिसर हिरवागार झालेला पहावयास मिळतो. निसर्ग सेवा मंडळ माध्यमातून आज वन पर्यटनासाठी आज येथे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून पर्यटक भेट देतात. अशा अतिशय महत्वाच्या वनसंपदा उभारणारे हातांना मायेचा स्पर्श करून ओसाड माळ हिरवा करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आईचा यावर्षीच्या मातृस्पर्श आई गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. रवि...
error: Content is protected !!