Wednesday, May 13

Tag: at Shramner Training Center on 19

Shiv Jayanti and Purnimotsav : श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात शिवजयंती व पौर्णिमोत्सव कार्यक्रम १९ रोजी

Shiv Jayanti and Purnimotsav : श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात शिवजयंती व पौर्णिमोत्सव कार्यक्रम १९ रोजी

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात बुधवार दि. १९ रोजी सकाळी अकरा वाजता पौर्णिमोत्सव आणि शिवजयंती कार्यक्रम (Shiv Jayanti and Purnimotsav program at Shramner Training Center on 19) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून याच कार्यक्रमात अनेक उपक्रमांसह धम्मसारथी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सत्कार सोहळा व शहरातील गंगा काॅलनी, पंचशील नगर आणि श्रमसाफल्य नगर येथील बौद्ध उपासक उपासिकांकडून भव्य भोजनदान देण्यात येणार असल्याची माहिती येथील अखिल भारतीय भिख्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली. दरमहा पौर्णिमेनिमित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन १९ तारखेला करण्यात येते. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना भिख्खू संघ अभिवादन करणार आहे. तसेच...
error: Content is protected !!