Wednesday, May 13

Tag: at Pimpalgaon are complete

grand Shiva Mahapuran story and 108 Kundi Mahayagya : पिंपळगाव येथील भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाची तयारी पूर्ण  

grand Shiva Mahapuran story and 108 Kundi Mahayagya : पिंपळगाव येथील भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाची तयारी पूर्ण  

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या मौजे पिंपळगाव येथील तीर्थक्षेत्र श्री दत्त संस्थान परीसरात दिनांक ६ मार्च ते १३ मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, या कथा सत्संग सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अशी माहिती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. भव्य शिवमहापुराण कथा मंचावरून श्रीश्रीश्री १००८ अनंत श्रीविभुषित स्वामी राजेंद्रदास महाराज यांच्या मधुर वाणीतून दुपारी १२ ते ४ या वेळात शिवमहापुराण कथा सांगितली जाणार आहे. तसेच १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ सकाळी ७ ते १० या वेळेत होणार आहे. या कथा कुंभ सोहळ्याला अयोध्या, वृंदावन, ऋषिकेश, जगन्नाथपुरी, बद्रिनाथचे मुख्य पुजारी, ऊज्जैन जगद्‌गुरू संत महंतांसह महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील साधुसंत, महंतांच्या विशेष ऊपस्थीती ल...
error: Content is protected !!