Eknath Dada Pawar : उस्माननगर चौकात एकनाथ दादा पवार यांचे जंगी स्वागत -NNL
उस्माननगर , माणिक भिसे। शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भावी आमदार एकनाथ दादा पवार यांचे उस्माननगर येथील चौकात फळ फटक्याची आतीशबाजी करून भव्य सत्कार करण्यात आला .
नांदेड येथून लोह्याकडे मोटारसायकलच्या ताफ्यासह मतदारसंघातील कार्यकर्त्याना व मतदारांची सदिच्छा भेटी गाठी दरम्यान उस्माननगर चौकातून लोह्याकडे जाताना येथे स्वागत करण्यात आले. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख संदीप पाटील काळम उप तालुकाप्रमुख हनुमंत पोकले , युवा सेना उपतालुकाप्रमुख विलास गिरी , सर्कल प्रमुख दादाराव पाटील मोरे , युवा सेना शिराढोण सर्कल प्रमुख संतोष पाटील घोरबांड , लक्ष्मीकांत पाटील घोरबांड ,गणप्रमुख संतोष कपाळे , हळदा गणप्रमुख बळवंत पाटील शिंदे ,
शिराढोण शाखाप्रमुख शिवा भुरे , शिराढोण तांडा शाखाप्रमुख सुदाम पवार , सोशल मीडिया सर्कल प्रमुख संदीप पवळे चिखलीकर , शिराढोण येथील युवा कार्य...
