Wednesday, May 13

Tag: at night in Degalur

Doctors to take care : देगलूरमध्ये रात्री बालरुग्णांची काळजी घेणार ठरलेले डॉक्टर — आठवड्याचे वेळापत्रक जाहीर

Doctors to take care : देगलूरमध्ये रात्री बालरुग्णांची काळजी घेणार ठरलेले डॉक्टर — आठवड्याचे वेळापत्रक जाहीर

आरोग्य, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले| रात्रीच्या वेळी बालरुग्णांना उपचार न मिळण्याच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी आज देगलूरमध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार जितेश अंतापुरकर यांच्या पुढाकाराने आणि अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रशासन, खासगी डॉक्टर आणि पोलीस विभाग यांच्यात सकारात्मक निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी खासगी रुग्णालयांत बालरुग्णांच्या उपचारात अडचणी निर्माण होत होत्या. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार अंतापुरकर यांनी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांना सूचना करून तातडीची बैठक बोलावली. बैठकीत ठरले की आठवड्यातील पाच दिवस खासगी बालरोग तज्ज्ञ सेवा देतील, तर उर्वरित दोन दिवस उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदारी पार पाडतील. डॉ. थडके, डॉ. चित्तलवार, डॉ. कस्तुरे, डॉ. रमेश रेखावार आणि डॉ. आनंद जाधव हे पाच दिवस रुग्णसेवा देतील. त्या दिवशी सेवा देणाऱ्या डॉक्टरां...
error: Content is protected !!