Sunday, May 17

Tag: assets worth around Rs 4.5 crore seized

Anti-Illegal Business : ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१’ तिसऱ्या आठवडयात आणखी 373 कारवाया, सुमारे साडेचार कोटींचा मुद्येमाल जप्त

Anti-Illegal Business : ‘अवैध व्यवसाय विरोधी अभियान -१’ तिसऱ्या आठवडयात आणखी 373 कारवाया, सुमारे साडेचार कोटींचा मुद्येमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू, मटका, जुगार, ऑनलाइन लॉटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक इत्यादींना आळा घालण्याकामी व्यापक मोहिमेची आवश्यकता लक्षात घेऊन, दिनांक १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत 'अवैध व्यवसाय विरोधी अभियान-1'  चे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोहिमेत, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार यांचेसह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक हे सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पोलीस पथके ही देखील कारवाईत सहभागी झाली असुन, संबंधित जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध व्यवसाय विरोधी कारवायांवर वैयक्तिक देखरेख ठेवली आहे. सदर मोहिमेदरम्यान पहिल्या दोन आठवडयात (813) अवैध व्यावसायिकांविरुध्द (803) कारवाया करण्यात आल्या होत्या व य...
error: Content is protected !!