Sunday, June 28

Tag: Arogya Sandesh Cycle Yatra

Cycle yatra : आरोग्य संदेश सायकल यात्रा — ‘शौर्यभूमी ते भक्तीभूमीचा प्रवास प्रत्येकासाठी आदर्श’ : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Cycle yatra : आरोग्य संदेश सायकल यात्रा — ‘शौर्यभूमी ते भक्तीभूमीचा प्रवास प्रत्येकासाठी आदर्श’ : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| "सायकल हा केवळ प्रवासाचा मार्ग नसून तो आरोग्याचे साधन, पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक दृष्ट्या शाश्वत पर्याय आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात सायकल संस्कृती ही आरोग्य आणि शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे," असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. नांदेड ते अयोध्या असा सायकल प्रवास करणाऱ्या पथकाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. ‘शौर्यभूमी ते भक्तीभूमी’ या आरोग्य संदेश सायकल यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या यात्रेतून आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. नांदेड ते अयोध्या असा दीर्घ प्रवास करताना सायकलस्वार विविध गावांमध्ये आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करणार आहेत. सायकलविषयी काही रोचक गोष्टी 1817 साली जर्मनीतील कार्ल व्हॉन ड्रायस यांनी पहिली दोन चाकांची "लॉफ मशीन" (Running Machine) तयार केली...
error: Content is protected !!