Wednesday, May 13

Tag: appeals to journalists to take care of their health

Journalist Day ; पत्रकार दिन नव्हे तर कर्तृत्व दिनाच्या मनपा आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा  – पत्रकारांनी आरोग्य सांभाळण्याचे आयुक्तांनी केले आवाहन -NNL

Journalist Day ; पत्रकार दिन नव्हे तर कर्तृत्व दिनाच्या मनपा आयुक्तांनी दिल्या शुभेच्छा  – पत्रकारांनी आरोग्य सांभाळण्याचे आयुक्तांनी केले आवाहन -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। लोकशाहीचा चौथा स्तंभ सांभाळणाऱ्या पत्रकारांनी आपले स्वतःचे आरोग्य सांभाळुन निरपेक्ष पत्रकारीता करण्यासाठी सज्ज राहावे, असे प्रतिपादन *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी केले. महानगरपालिकेतील स्थायी समिती सभागृहात आज मंगळवारी दि.०७.०१.२०२४ रोजी *पत्रकार दिनाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात* ते बोलत होते. मराठी वृत्तपत्राचे जनक *आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर* यांना आणि दर्पन दिनाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर मनपा आयुक्तांनी आज पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त सुप्रिया टवलारे, लेखाधिकारी श्रीनिवास चन्नावार, सहा.संचालक नगररचनाकार पवन आलुरकर, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, जनसंपर्क विभागाचे सुमेध बनसोडे तसेच जेष्ठ संपादक, वरिष्ठ पत्रकार, वार्ताहार, जिल्हा प्रतिनिधी, विविध वाहिण्यांचे प्रतिनिधी, समाज...
error: Content is protected !!