Wednesday, May 13

Tag: and notebooks to students

Dharmvir Anand Dighes Birth Anniversary ; धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वहीपेन वाटप

Dharmvir Anand Dighes Birth Anniversary ; धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वहीपेन वाटप

नांदेड, करियर
नवीन नांदेडI धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने कै.आनंद दिघे उद्यानात नांदेड दक्षिणचे आ.आनंद पाटील बोंढारकर व मान्यवरांच्या हस्ते वहीपेन चे वाटप करण्यात आले. सिडको येथे गेल्या पाच वर्षां पासून आनंद दिघे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष कल्याण पाटील दरेगावे हे काम करीत असून 27जानेवारी रोजी जयंती निमित्त नांदेड ऊस्मानगर रोडवरील चौकात धर्मवीर चौकात धर्मवीर आनंद‌ दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून उधाण परिसरात छत्रपती शिवाजी महाराज ,हिंदू ह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन आ.आनंदराव‌ पाटील बोढारकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे प्रमुख पाहुणे नांदेड शहर दक्षिण अध्यक्ष तुलजेश यादव,शंकर पिनोजी , सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,पप्पू गायकवाड, दशरथ अ...
error: Content is protected !!